दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्यावाचून झुलायचे स्वप्नात गुंगत जाणे, वाटेत भेटते गाणे गाण्यात हृदय झुरायचे मोजावी नभाची खोली, घालावी शपथ ओली श्वासात चांदणे भरायचे थरारे कोवळी तार, सोसेना सुरांचा भार फुलांनी जखमी करायचे माझ्या या घराच्या पाशी, थांब तू गडे जराशी पापण्या मिटून भुलायचे
Tuesday, 16 June 2015
दिवस तुझे हे फुलायचे
भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी अर्ध्यावरती डाव मोडला, अधूरी एक कहाणी राजा वदला मला समजली, शब्दावाचून भाषा माझ्या नशिबासवे बोलती, तुझ्या हातच्या रेषा का राणीच्या डोळा तेव्हा दाटूनी आले पाणी राणी वदली बघत एकटक, दूरदूरचा तारा उद्या पहाटे दुसऱ्या वाटा, दुज्या गावचा वारा पण राजाला उशिरा कळली, गूढ अटळ ही वाणी तिला विचारी राजा का हे जीव असे जोडावे का दैवाने फुलण्याआधी, फुल असे तोडावे या प्रश्नाला उत्तर नव्हते राणी केविलवाणी का राणीने मिटले डोळे, दूरदूर जाताना का राजाचा श्वास कोंडला, गीत तिचे गाताना वार्यावरती विरुन गेली, एक उदास विराणी
Monday, 8 June 2015
रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी
रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी
कर्नाटकी कशिदा मी काढीला
हात नगा लावू माझ्या साडीला !
नवी कोरी साडी लाखमोलाची
भरली मी नक्षी फूलयेलाची
गुंफियलं राघूमोर, राघूमोर जोडीला
हात नगा लावू माझ्या साडीला !
जात होते वाटंनं मी तोर्यात
अवचित आला माझ्या होर्यात
तुम्ही माझ्या पदराचा शेव का हो ओढीला ?
हात नगा लावू माझ्या साडीला !
भीड काही ठेवा आल्यागेल्याची
मुरवत राखा दहा डोळ्यांची
काय म्हणू बाई बाई, तुमच्या या खोडीला
हात नगा लावू माझ्या साडीला !
कर्नाटकी कशिदा मी काढीला
हात नगा लावू माझ्या साडीला !
नवी कोरी साडी लाखमोलाची
भरली मी नक्षी फूलयेलाची
गुंफियलं राघूमोर, राघूमोर जोडीला
हात नगा लावू माझ्या साडीला !
जात होते वाटंनं मी तोर्यात
अवचित आला माझ्या होर्यात
तुम्ही माझ्या पदराचा शेव का हो ओढीला ?
हात नगा लावू माझ्या साडीला !
भीड काही ठेवा आल्यागेल्याची
मुरवत राखा दहा डोळ्यांची
काय म्हणू बाई बाई, तुमच्या या खोडीला
हात नगा लावू माझ्या साडीला !
रुपेरी वाळूत, माडांच्या बनात ये ना
रुपेरी वाळूत, माडांच्या बनात ये ना बनात ये ना, जवळ घे ना चंदेरी चाहूल, लावित प्रीतीत ये ना प्रीतीत ये ना, जवळ घे ना बेधुंद आज आसमंत सारा कुंजात गात मंद धुंद वारा दाटे उरी प्रिया तुझा इशारा देहावरी फुले असा शहारा तुझा इशारा, असा शहारा लाजेत आज ही फुले नहाती गाली अनार प्रीतगीत गाती तू ये निशा अशी करे पुकारा दे ये प्रिया मला तुझा निवारा तुझा निवारा, तुझा निवारा
प्रीतिचं झुळझुळ पाणी
प्रीतिचं झुळझुळ पाणी
वार्याची मंजुळ गाणी
रोमांची सर्वांगी गेले मी न्हाऊनी
हा जीव वेडा होई थोडा थोडा
वेड्या मनाचा बेफाम घोडा
दौडत आला सखे तुझा बंदा
चल प्रेमाचा रंगु दे विडा
साजणा मी तुझी कामिनी
मी धुंद झाले मनमोर डोले
पिसार्यातून हे खुणावित डोळे
डोळ्यांत जाळे, खुळी मीच झाले
स्वप्नफुलोरा मनात झुले
मी तुझा हंस ग मानिनी
ही तान नाचे आसावरीची
मांडी नव्हे ही कुशी सावरीची
सोबत लाभे मला ही परीची
किती स्वाद घेऊ ? सरे ना रुचि
साजणा वेळ का मीलनी
वार्याची मंजुळ गाणी
रोमांची सर्वांगी गेले मी न्हाऊनी
हा जीव वेडा होई थोडा थोडा
वेड्या मनाचा बेफाम घोडा
दौडत आला सखे तुझा बंदा
चल प्रेमाचा रंगु दे विडा
साजणा मी तुझी कामिनी
मी धुंद झाले मनमोर डोले
पिसार्यातून हे खुणावित डोळे
डोळ्यांत जाळे, खुळी मीच झाले
स्वप्नफुलोरा मनात झुले
मी तुझा हंस ग मानिनी
ही तान नाचे आसावरीची
मांडी नव्हे ही कुशी सावरीची
सोबत लाभे मला ही परीची
किती स्वाद घेऊ ? सरे ना रुचि
साजणा वेळ का मीलनी
मन उधाण वार्याचे,
मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते,
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते
मन उधाण वार्याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान, कसे गहिवरते !
आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते,
हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते
सावरते, बावरते, घडते, अडखळते का पडते ?
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते
मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते
अन् क्षणात फिरुनी आभाळाला भिडते !
मन उधाण वार्याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान, कसे गहिवरते !
रुणझुणते, गुणगुणते, कधी गुंतते, हरवते,
कधी गहिर्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते
तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते ?
कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते !
जाणते जरी हे पुन्हापुन्हा का चुकते ?
भाबडे तरी भासांच्या मागून पळते !
मन उधाण वार्याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान, कसे गहिवरते !
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते
मन उधाण वार्याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान, कसे गहिवरते !
आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते,
हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते
सावरते, बावरते, घडते, अडखळते का पडते ?
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते
मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते
अन् क्षणात फिरुनी आभाळाला भिडते !
मन उधाण वार्याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान, कसे गहिवरते !
रुणझुणते, गुणगुणते, कधी गुंतते, हरवते,
कधी गहिर्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते
तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते ?
कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते !
जाणते जरी हे पुन्हापुन्हा का चुकते ?
भाबडे तरी भासांच्या मागून पळते !
मन उधाण वार्याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान, कसे गहिवरते !
मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून
मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून
न्हाई तर द्येवा, द्येवा मी जातो दुरून
ओढ लावती अशी जिवाला, गावाकडची माती
साद घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती
गड जेजुरीचे आम्ही रहिवासी
देवाचा झेंडा वळखला दुरून
न्हाई तर द्येवा, द्येवा मी जातो दुरून
ओढ लावती अशी जिवाला, गावाकडची माती
साद घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती
गड जेजुरीचे आम्ही रहिवासी
देवाचा झेंडा वळखला दुरून
जय गणपती गुणपती गजवदना
स्वस्तिश्री गणनायकं गजमुखं मोरेश्वर सिद्धीदम्
बल्लाळं मुरुडं विनायकं मढं चिंतामणी थेवरम्
लेण्यांद्रिं गिरिजात्मजं सुवरदंविघ्नेश्वरं ओझरम्
ग्रामोरांजण स्वस्थित: गणपती कुर्यात् सदा मंगलम्
जय गणपती गुणपती गजवदना
आज तुझी पूजा देवा गौरीनंदना
कुडी झाली देऊळ छान काळजात सिंहासन
काळजात सिंहासन मधोमधी गजानन
दोहीकडे रिद्धिसिद्धि उभ्या ललना
अष्टविनायका तुझा महिमा कसा
दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा
गणपती, पहिला गणपती
मोरगावचा मोरेश्वर लई मोठं मंदिर
अकरा पायरी हो अकरा पायरी हो
नंदी कासव सभामंडपी नक्षी सुंदर
शोभा साजरी हो शोभा साजरी हो
मोरया गोसाव्यानं घेतला वसा
गणपती, दुसरा गणपती
थेऊर गावचा चिंतामणी
कहाणी त्याची लई लई जुनी
काय सांगू डाव्या सोंड्याचं नवाल केलं सार्यांनी
विस्तार त्याचा केला थोरल्या पेशव्यांनी
रमा बाईला अमर केलं वृंदावनी
जो चिंता हरतो मनातली चिंतामणी
भगताच्या मनी त्याचा अजूनी ठसा
गणपती, तिसरा गणपती
सिद्धिविनायका तुझा सिद्धटेक गाव रं
पायावरी डोई तुझ्या भगताला पाव रं
दैत्य मधु कैटभानं गांजलं हे नगर
ईष्नुनारायण गाई गणपतीचा मंतर
राकूस मेलं नवाल झालं टेकावरी देऊळ आलं
लांबरुंद गाभार्याला पितळेचं मखर
चंद्र सूर्य गरुडाची भोवती कलाकुसर
मंडपात आरतीला खुशाल बसा
गणपती, चौथा गणपती
पायी रांजणगावचा देव महागणपती
दहा तोंड हिचं हात जणू मूर्तीला म्हणती
गजा घालितो आसन डोळं भरुन दर्शन
सूर्य फेकी मूर्तीभर वेळ साधून किरण
किती गुणगान गावं किती करावी गणती
पुण्याईचं दान घ्यावं ओंजळ पसा
गणपती, पाचवा गणपती
ओझरचा इघ्नेश्वर लांब रुंद होई मूर्ती
जड जवाहीर त्याचं काय सांगू शिरीमंती
डोळ्यामंदी माणकं हो हिरा शोभतो कपाळा
तहानभूक हरपती हो सारा बघून सोहळा
चारी बाजू तटबंदी मधी गणाचं मंदिर
इघ्नहारी इघ्नहर्ता स्वयंभू जसा
गणपती, सहावा गणपती
लेण्याद्री डोंगरावरी नदीच्या तीरी
गणाची स्वारी तयार गिरिजात्मक हे नाव
दगडामंदी कोरलाय् भक्तिभाव
रमती इथे रंका संगती राव
शिवनेरी गडावर जल्म शिवाचा झाला हो
लेण्याद्री गणानी पाठी आशीर्वाद केला हो
पुत्राने पित्याला जन्माचा प्रसाद दिला हो
किरपेने गणाच्या शिवबा धाऊनी आला हो
खडकात केले खोदकाम दगडात मंडपी खांब
वाघ सिंह हत्ती लई मोठं दगडात भव्य मुखवट
गणेश माझा पुत्र असावा ध्यास पार्वतीचा
आणि गिरिजात्मज हा तिनं बनवला पुतळा मातीचा
दगडमाती रुपदेवाचं लेण्याद्री जसा
सातवा गणपती राया
महड गावाची महसूर वरदविनायकाचं तिथं एक मंदिर
मंदिर लई सादसूद जसं कौलारू घर
घुमटाचा कळस सोनेरी नक्षी नागाची कळसाच्यावर
सपनात भक्ताला कळं देवळाच्या मागं आहे तळं
मूर्ती गणाची पाण्यात मिळं त्यानी बांधलं तिथं देऊळ
दगडी महिरप सिंहासनी या प्रसन्न मंगलमूर्ती हो
वरदानाला विनायकाची पूजा कराया येती हो
चतुर्थीला गर्दी होई रात्रंदिवसा
आठवा आठवा गणपती आठवा
पाली गावच्या बल्लाळेश्वरा आदिदेव तू बुद्धीसागरा
स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमूख सूर्यनारायण करी कौतुक
डाव्या सोंडेचे रूप साजिरे कपाळ विशाळ डोळ्यात हिरे
चिरेबंद या भक्कम भिंती देवाच्या भक्तीला कशाची भीती
ब्रह्मानंदी जीव होई वेडा की पिसा
मोरया मोरया मंगलमूर्ती, मोरया मोरया मयूरेश्वरा मोरया
मोरया मोरया चिंतामणी मोरया, मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया
मोरया मोरया महागणपती मोरया, मोरया मोरया विघ्नेश्वरा मोरया
मोरया मोरया गिरिजात्मजा मोरया, मोरया मोरया वरदविनायक मोरया
मोरया मोरया बल्लाळेश्वर मोरया, मोरया मोरया अष्टविनायक मोरया
बल्लाळं मुरुडं विनायकं मढं चिंतामणी थेवरम्
लेण्यांद्रिं गिरिजात्मजं सुवरदंविघ्नेश्वरं ओझरम्
ग्रामोरांजण स्वस्थित: गणपती कुर्यात् सदा मंगलम्
जय गणपती गुणपती गजवदना
आज तुझी पूजा देवा गौरीनंदना
कुडी झाली देऊळ छान काळजात सिंहासन
काळजात सिंहासन मधोमधी गजानन
दोहीकडे रिद्धिसिद्धि उभ्या ललना
अष्टविनायका तुझा महिमा कसा
दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा
गणपती, पहिला गणपती
मोरगावचा मोरेश्वर लई मोठं मंदिर
अकरा पायरी हो अकरा पायरी हो
नंदी कासव सभामंडपी नक्षी सुंदर
शोभा साजरी हो शोभा साजरी हो
मोरया गोसाव्यानं घेतला वसा
गणपती, दुसरा गणपती
थेऊर गावचा चिंतामणी
कहाणी त्याची लई लई जुनी
काय सांगू डाव्या सोंड्याचं नवाल केलं सार्यांनी
विस्तार त्याचा केला थोरल्या पेशव्यांनी
रमा बाईला अमर केलं वृंदावनी
जो चिंता हरतो मनातली चिंतामणी
भगताच्या मनी त्याचा अजूनी ठसा
गणपती, तिसरा गणपती
सिद्धिविनायका तुझा सिद्धटेक गाव रं
पायावरी डोई तुझ्या भगताला पाव रं
दैत्य मधु कैटभानं गांजलं हे नगर
ईष्नुनारायण गाई गणपतीचा मंतर
राकूस मेलं नवाल झालं टेकावरी देऊळ आलं
लांबरुंद गाभार्याला पितळेचं मखर
चंद्र सूर्य गरुडाची भोवती कलाकुसर
मंडपात आरतीला खुशाल बसा
गणपती, चौथा गणपती
पायी रांजणगावचा देव महागणपती
दहा तोंड हिचं हात जणू मूर्तीला म्हणती
गजा घालितो आसन डोळं भरुन दर्शन
सूर्य फेकी मूर्तीभर वेळ साधून किरण
किती गुणगान गावं किती करावी गणती
पुण्याईचं दान घ्यावं ओंजळ पसा
गणपती, पाचवा गणपती
ओझरचा इघ्नेश्वर लांब रुंद होई मूर्ती
जड जवाहीर त्याचं काय सांगू शिरीमंती
डोळ्यामंदी माणकं हो हिरा शोभतो कपाळा
तहानभूक हरपती हो सारा बघून सोहळा
चारी बाजू तटबंदी मधी गणाचं मंदिर
इघ्नहारी इघ्नहर्ता स्वयंभू जसा
गणपती, सहावा गणपती
लेण्याद्री डोंगरावरी नदीच्या तीरी
गणाची स्वारी तयार गिरिजात्मक हे नाव
दगडामंदी कोरलाय् भक्तिभाव
रमती इथे रंका संगती राव
शिवनेरी गडावर जल्म शिवाचा झाला हो
लेण्याद्री गणानी पाठी आशीर्वाद केला हो
पुत्राने पित्याला जन्माचा प्रसाद दिला हो
किरपेने गणाच्या शिवबा धाऊनी आला हो
खडकात केले खोदकाम दगडात मंडपी खांब
वाघ सिंह हत्ती लई मोठं दगडात भव्य मुखवट
गणेश माझा पुत्र असावा ध्यास पार्वतीचा
आणि गिरिजात्मज हा तिनं बनवला पुतळा मातीचा
दगडमाती रुपदेवाचं लेण्याद्री जसा
सातवा गणपती राया
महड गावाची महसूर वरदविनायकाचं तिथं एक मंदिर
मंदिर लई सादसूद जसं कौलारू घर
घुमटाचा कळस सोनेरी नक्षी नागाची कळसाच्यावर
सपनात भक्ताला कळं देवळाच्या मागं आहे तळं
मूर्ती गणाची पाण्यात मिळं त्यानी बांधलं तिथं देऊळ
दगडी महिरप सिंहासनी या प्रसन्न मंगलमूर्ती हो
वरदानाला विनायकाची पूजा कराया येती हो
चतुर्थीला गर्दी होई रात्रंदिवसा
आठवा आठवा गणपती आठवा
पाली गावच्या बल्लाळेश्वरा आदिदेव तू बुद्धीसागरा
स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमूख सूर्यनारायण करी कौतुक
डाव्या सोंडेचे रूप साजिरे कपाळ विशाळ डोळ्यात हिरे
चिरेबंद या भक्कम भिंती देवाच्या भक्तीला कशाची भीती
ब्रह्मानंदी जीव होई वेडा की पिसा
मोरया मोरया मंगलमूर्ती, मोरया मोरया मयूरेश्वरा मोरया
मोरया मोरया चिंतामणी मोरया, मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया
मोरया मोरया महागणपती मोरया, मोरया मोरया विघ्नेश्वरा मोरया
मोरया मोरया गिरिजात्मजा मोरया, मोरया मोरया वरदविनायक मोरया
मोरया मोरया बल्लाळेश्वर मोरया, मोरया मोरया अष्टविनायक मोरया
अ आ आई, म म मका मी तुझा मामा दे मला मुका
अ आ आई, म म मका मी तुझा मामा दे मला मुका प प पतंग आभाळात उडे ढ ढ ढगांत चांदोमामा दडे घ घ घड्याळ, थ थ थवा बाळ जरी खट्याळ, तरी मला हवा ह ह हम्मा गोड दूध देते च च चिऊ अंगणात येते भ भ भटजी, स स ससा मांडीवर बसा नि खुदकन हसा क क कमळ पाण्यावर डुले ब ब बदक तुरुतुरु चाले ग ग गाडी झुक झुक जाई बाळ माझे कसे गोड गाणे गाई
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे
समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे
कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे
असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे
भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे
असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे
समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे
कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे
असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे
भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे
असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे
Saturday, 6 June 2015
ऋतुराज आज वनि आला,
ऋतुराज आज वनि आला, ऋतुराज आज वनि आला !
नव सुमनांचा, नव कलिकांचा बहर घेऊनी आला !
कुंज कुंज अलि-पुंज गुंजने बघ झंकारित झाला !
सुरस रागिणी नव प्रणयाची कोकिळ छेडत आला !
नवथर सुंदर शीतल निर्झर त्यात रंगुनी गेला !
नव सुमनांचा, नव कलिकांचा बहर घेऊनी आला !
कुंज कुंज अलि-पुंज गुंजने बघ झंकारित झाला !
सुरस रागिणी नव प्रणयाची कोकिळ छेडत आला !
नवथर सुंदर शीतल निर्झर त्यात रंगुनी गेला !
pratham tula vandito
प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना, गणराया विघ्नविनाशक, गुणिजन पालक, दुरित तिमिर हारका सुखकारक तू, दुःख विदारक, तूच तुझ्यासारखा वक्रतुंड ब्रम्हांडनायका, विनायका प्रभुराया सिद्धिविनायक तूच अनंता, शिवात्मजा मंगला सिंदूर वदना, विद्याधिशा, गणाधिपा वत्सला तुच ईश्वरा साह्य करावे, हा भवसिंधु तराया गजवदना तव रूप मनोहर, शुक्लांबर शिवसुता चिन्तामणी तू अष्टविनायक, सकलांची देवता रिद्धि सिद्धीच्या वरा, दयाळा देई कृपेची छाया
Subscribe to:
Posts (Atom)