Friday 13 March 2015

३ गोष्टी

 ३ गोष्टी आयुषात एकदाचं मिळतात..
१. आई वडील
२. शरीर
३. तारुण्यं
. . . . . . . . . . . . . . . . . . . ....
या ३ गोष्टी आयुष्यात विचार करुन करा..
१. प्रेम
२. बोलनं
३. निर्णय
. . . . . . . . . . . . . . . . . . . .
या ३ गोष्टी आयुष्यात कोणाचीही वाट बघतं नाहीतं..
१. मृत्यु
२. वेळ
३. वय
. . . . . . . . . . . . . . . . . . . .
या ३ गोष्टी आयुष्यात छोट्या समजु नका..
१. कर्ज
२. वचन
३. रोग
. . . . . . . . . . . . . . . . . . . .
या ३ गोष्टी आयुष्यात खुप त्रास देतात..
१. मित्र
२. बायको
३. प्रेयशी

1 comment: