Saturday 28 March 2015

recipe

चीजी स्प्रिंग ओनियन पराठा - Cheese Onion Paratha
Cheese Spring onion Paratha in English वेळ: २५ मिनिटे पराठे साहित्य: पाती कांद्याच्या मोठ्य...

साहित्य:
पाती कांद्याच्या मोठ्या काड्या (चिरल्यावर साधारण / ते कप) (कांदा आणि पात दोन्ही वापरावे)
सव्वा कप गव्हाचे पीठ
टेस्पून तेल
/ टीस्पून ओवा
हिरवी मिरची, बारीक चिरून
चिमटी गरम मसाला
कप किसलेले चीज
चवीपुरते मीठ
तूप पराठे भाजण्यासाठी
कृती:
) पाती कांदा स्वच्छ धुवून बारीक चिरावा. त्यात मीठ घालून मिक्स करून ठेवावे. मिनिटांनी तेल, हिरवी मिरची, गरम मसाला आणि गव्हाचे पीठ घालून मिक्स करावे. पाणी घालून भिजवावे.
) तवा गरम करावा. भिजवलेल्या पीठाचे समान भाग करावे. थोडे कोरडे पीठ इंच लाटावा. मधोमध चमचे चीज घालावे. कडा एकत्र जुळवून बंद करावे. नंतर हलक्या हाताने कोरड्या पिठावर पराठा लाटावा. मध्यम आचेवर पराठा दोन्ही बाजूंनी खरपूस भाजावा. भाजताना थोडे तूप सोडावे.
गरमागरम पराठा लोणच्याबरोबर किवा रायत्याबरोबर सर्व्ह करावे.
टीपा:
) हा पराठा चीजशिवायही छान लागतो
) गव्हाच्या पीठाऐवजी दुसरी पीठे घालूनही पराठे छान होतात.
) शक्यतो पीठ मळून लगेच पराठे बनवावे. कारण पातीकांद्याला पाणी सुटते आणि मळलेले पीठ पातळ होते.
अडई डोसा - Adai Dosa
Adai Dosa in English वेळ: मिनिटे प्रत्येकी १८ ते २० मध्यम आकाराचे डोसे साहित्य: / कप ता...

साहित्य:
/ कप तांदूळ
/ कप उडीद डाळ
/ कप चणाडाळ
/ कप तूरडाळ
/ कप मुग डाळ
/ कप मसूर डाळ
१२  ते १५ मेथी दाणे
- सुक्या लाल मिरच्या
इंच आले
चवीपुरते मीठ
डोसा बनवताना तेल
कृती:
) तांदूळ, उडीद डाळ, चणा डाळ, मुगडाळ, मसूरडाळ, मेथीदाणे आणि लाल मिरच्या पुरेशा पाण्यात किमान - तास भिजत ठेवावे.
) त्यातील पाणी काढून दुसऱ्या एका भांड्यात काढून ठेवावे. डाळ-तांदुळाच्या मिश्रणात आलं आणि मीठ घालून बारीक वाटावे. वाटताना बाजूला काढलेले पाणी थोडेथोडे घालून नेहमीच्या डोशाच्या पिठाला करतो तेवढे दाट वाटावे.
) नॉनस्टीक तवा गरम करून त्यावर एक डाव पीठ घालावे. गोल पसरवून पातळ डोसा घालावा. कडेने तेल सोडावे. एक बाजू लालसर भाजली गेली कि दुसरी बाजू पलटावी.
) तयार डोसा सांबर, चटणी, आणि बटाट्याची भाजी यांबरोबर सर्व्ह करावा.
टीप:
) या डोशाचे पीठ आंबवावे लागत नाही. मिक्सरमध्ये बारीक केले कि लगेच डोसे घालावे.
) डाळींचे प्रमाण आवडीनुसार बदलावे.
मूग भजी - Moogbhaji
Moog Bhaji ( English version ) साहित्य: / कप पिवळी मूग डाळ - हिरव्या मिरच्या / कप चिरलेल...


साहित्य:
/ कप पिवळी मूग डाळ
- हिरव्या मिरच्या
/ कप चिरलेली कोथिंबीर
टिस्पून लसूण पेस्ट
/ टिस्पून जिरे,
/ टिस्पून हिंग, / टिस्पून हळद
/ टिस्पून मिरपूड किंवा - मिरी ठेचून (ऑप्शनल)
चवीपुरते मिठ  तळण्यासाठी तेल
कृती:
) मूग डाळ - तास पाण्यात भिजत ठेवावी. नंतर त्यातील पाणी काढून टाकावे. डाळ पाणी घालता बारीक वाटून घ्यावी.
) वाटलेल्या डाळीत बारीक चिरलेल्या मिरच्या, लसूण पेस्ट, कोथिंबीर, जिरे, हिंग, हळद, मिरी आणि चवीपुरते मीठ घालावे.
)मिडीयम हाय गॅसवर कढईत तेल तापत ठेवावे. चमच्याने किंवा हाताने डाळीचे मिश्रणाचे छोटे गोळे तेलात सोडावे. भज्यांना गोल्डन ब्राऊन रंग आला कि थोडावेळ कागदावर / किचन टॉवेलवर अधिकचे तेल काढून टाकावे.
हिरव्या चटणीबरोबर किंवा चिंच,गूळ,खजूराच्या गोड चटणीबरोबर गरमागरम भज्या खाव्यात.

No comments:

Post a Comment